Sunetra Pawarयांच्या नेतृत्वात पहिलं अधिवेशन, राष्ट्रवादी काँग्रेसचं 27 तारखेला Nashik मध्ये अधिवेशन

येत्या 27 सप्टेंबरला नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं राज्यस्तरिय अधिवेशन होणार आहे..'आपल्या वहिनी आहेत ना' या नव्या घोषवाक्यासह सुनेत्रा पवारांचं रिलॉन्चिंग करण्याचं नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसने केलंय. या अधिवेशनात सुनेत्रा पवारांच्या ब्रँडिंगची तयारी करण्यात आलीय. उल्लेखनिय बाब म्हणजे, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात हे पहिलंच अधिवेशन होणार असल्याने या अधिवेशनाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.या अधिवेशनासाठी राज्यभरातून तब्बल 700 नेते आणि प्रमुख पदाधिकारी दाखल होणार आहे.

संबंधित व्हिडीओ