हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे 'वृक्ष गजानन गणेश मंडळा'च्या वतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतापगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती आणि संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मळ्याचे दर्शन घडवणारा देखावा साकारला.निसर्गप्रेमी रवी चौधरी यांनी वृक्ष गजानन गणेश मंडळा’च्या वतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना केली आहे