शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करणार, 5 तारखेनंतर सरकार निर्णय घेईल; CM Devendra Fadnavis यांची माहिती

पाच ऑक्टोबरनंतर शेतकऱ्यांना मदत होईल पण पंचनामे आतापासूनच सुरू झालेयत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीय.

संबंधित व्हिडीओ