Ahilyanagar| पालिका कर्मचारी धीरज परदेशींचा मृत्यू, हल्ल्याच्या ठिकाणीच अंत्यविधी करणार- कुटुंबीय

आहिल्यानगरमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले महापालिका कर्मचारी धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाने त्यांना मृत घोषित केल्यानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला त्याच ठिकाणी अंत्यविधी करण्यात यावा, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.

संबंधित व्हिडीओ