अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे चार हजार औषध दुकाने या बंदमध्ये सहभागी झाले असून.शहरासह ग्रामीण भागातही मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली. मात्र, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही रुग्णालयांमधील अंतर्गत मेडिकल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.या बंदचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी…