Solapur| खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, संपूर्ण गाव पाण्याखाली; रिधोरातून NDTV चा Ground Report

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा, मोहोळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नद्यांना पूर आलाय. अनेक गावात जनजीवन विस्कळीत झालं असून शेती आणि घरंही पाण्याखाली गेलीयत. सीना नदीला पूर आल्यानं अनेक गावं पाण्याखाली गेलीय. माढ्यातील रिधोरा गाव संपूर्ण पाण्याखाली गेलं असून गावातील स्थानिका गेल्या तीन दिवसांपासून उपाशी आहेत तर प्यायला पाणीही नाहीय. याच गावात NDTV मराठीची टीम पोहचलीय पाहुयात.

संबंधित व्हिडीओ