Pune Heavy Rain | इंदापुरातील ज्ञानेश्वर कारंडेंची 2 एकर पेरू बाग पाण्याखाली, शेतात गुडघाभर पाणी

पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सगळ्याच तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय. इंदापूर तालुक्यातील ज्ञानेश्वर कारंडे यांची 2 एकर पेरू बाग पाण्याखाली गेलीय. जवळपास गुडघाभर पाणी ज्ञानेश्वर कारंडे यांच्या शेतात आहे. सलग २ दिवसांच्या पावसाने अतोनात असं नुकसान झालंय. या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी

संबंधित व्हिडीओ