धाराशिवच्या भुम तालुक्यातील पाथरुड गावातील वसतीगृहात पाणी शिरलंय.मुलांचे स्थलांतर करण्यात आलंय... वसतीगृहातील मुलांचे दप्तर,व इतर साहीत्य पाण्यात भिजले.. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी