Solapur | लांबोटीतील सीना नदीच्या पुलावरील वाहतूक बंद, पुलावर वाहनांच्या रांगा; याचाच घेतलेला आढावा

सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला मोठा पूर आलाय. पाण्याचा प्रवाह वाढल्याने सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक प्रभावित झालीय. मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील सीना नदीच्या पुलावर एका बाजूने वाहतूक बंद करण्यात आलीय पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक लांबोटी येथे एका बाजूने वळवण्यात आलीय. त्यामुळे पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.

संबंधित व्हिडीओ