पिकविमा योजनेतल्या बदललेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी पुरेशी मदत मिळू शकणार नसल्याची भीती व्यक्त केली जातेय. Dharashiv MLA Kailas Patil यांनी NDTV मराठीशी साधलेला सविस्तर संवाद