उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस आमदार अमीन पटेल एकाच वेळी सागर बंगल्यावर दाखल झालेत. अजित पवार सागर बंगल्यावर दाखल होण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीच अमीन पटेल यांनी सागर बंगला गाठलेला आहे.