A drama of displeasure was observed at the inauguration of the Ajit Pawar faction's central office in Pune. Leader Deepak Mankar left the event abruptly, sparking rumors of discontent. Though he cited a flight to meet his daughter, his early departure has fueled speculation in political circles. अजित पवार गटाच्या पुणे शहर कार्यालयाच्या उद्घाटनात नाराजी नाट्य पाहायला मिळालं. नेते दीपक मानकर कार्यक्रमातून अचानक निघून गेले. मुलीला भेटण्यासाठी परदेशात जात असल्याचे कारण दिले असले तरी, त्यांच्या जाण्यामुळे पक्षात नाराजी असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.