Maharashtra मध्ये डुप्लिकेट मतदार किती? पैठणमधल्या बोगस मतदारयादीचा NDTV मराठीनं केलेला पर्दाफाश

#Maharashtra #VoterID #VoterList #Elections #SpecialReport महाराष्ट्रात डुप्लिकेट मतदार किती आहेत, असा प्रश्न आता विचारला जातोय.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्रातल्या मतदारयादीतले अनेक घोळ समोर येऊ लागलेत.संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यात पाच-दहा नव्हे तर तब्बल २५ हजार डुप्लिकेट मतदार असल्याचं समोर आलं. पैठणमध्ये खरंच असं घडलंय का? याचा रिअॅलिटी चेक करण्यासाठी आमची टीम पैठणमध्ये पोहोचली.आमच्या रिअॅलिटी चेकमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. पाहुया पैठणमधल्या बोगस मतदारयादीचा NDTV मराठीनं केलेला पर्दाफाश.

संबंधित व्हिडीओ