राज्यात गेल्या 24 तासांपासून धुवांधार पाऊस बरसतोय.कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा सगळीकडेच पावसाचा जोर वाढलाय. हवामान विभागाने 29 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्टची घोषणा केलीय.. राज्यातील पाऊस पाण्याचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून.