उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत सज्जड दमच दिलाय... मुलींची छेड काढाल तर टायरखालीच घेतो असा इशाराच त्यांनी दिलाय.. त्याचबरोबर पुलाचे नटबोल्ट काढणाऱ्यांवर मकोका लावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.. बारामतीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते..