अमरावतीच्या चांदुरबाजार तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची दाणादाणा उडालीय.मुसळधार पावसाचा शेतीलाही फटका बसलाय.. अनेक भागात शेती पाण्याखाली गेल्याची दृश्य आहेत.. चांदुरबाजारमधील परिस्थिचा आढावा घेऊयात शुभम बायस्कर यांच्याकडून..