#ImtiazJaleel #SanjayKenekar #ChhatrapatiSambhajinagar A major controversy has erupted in Chhatrapati Sambhajinagar. BJP MLA Sanjay Kenekar has demanded legal action against MIM leader Imtiaz Jaleel for allegedly hurting Hindu sentiments by eating meat during the holy month of Shravan, raising tensions in the city. श्रावण महिन्यात मांस खाल्ल्यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदार संजय केनेकर यांनी एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.