Dharashiv Politics: पालकमंत्र्यांच्या बैठकीतच खासदार-नेत्यात जुंपली, पवनचक्कीवरून वाद

Dharashiv Politics: पालकमंत्र्यांच्या बैठकीतच खासदार-नेत्यात जुंपली, पवनचक्कीवरून वाद #Dharashiv #PratapSarnaik #MaharashtraPolitics A heated argument erupted in a meeting organized by Guardian Minister Pratap Sarnaik in Dharashiv. MP Omraje Nimbalkar and Shiv Sena leader Anand Patil clashed over the windmill projects. The dispute escalated so much that the meeting had to be called off, sparking political controversy. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर आणि आनंद पाटील यांच्यात जोरदार वाद झाला. पवनचक्कीच्या मुद्द्यावरून झालेल्या बाचाबाचीमुळे सरनाईक यांना बैठक अर्धवट सोडावी लागली.

संबंधित व्हिडीओ