कल्याण डोंबिवली महापालिकेने मांसविक्री बंदीचा निर्णय मागे घेतला नाही. मग जितेंद्र आव्हाडांनीही थेट मटण पार्टीचा बेत आखून सरकारवर ताशेरे ओढलेत. तिकडे संभाजीनगरमध्येही इम्तियाज जलील यांनी बिर्याणीला राजकारणाचा तडका दिला.महानगरपालिकांच्या मासंविक्रीला बंदीला विरोधकांनी कसा प्रतिसाद दिलाय.