धक्कादायक बातमी पिंपरी-चिंचवडमधून.एक मित्र सतत त्रास देतो म्हणून मैत्रिणीनं दुसऱ्या मित्राच्या मदतीनं थेट त्या मित्राचा खून केला.दोन मित्र आणि एक मैत्रीण या तिघांमध्ये जिममध्ये वादावादी सुरू झाली आणि अखेर या वादावादीनंतर एक खून झाला.पाहुया पिंपरी चिंचवडमधल्या जिममध्ये नेमकं काय घडलं.