Amravati Cloudburst: माधान गावात ढगफुटी सदृश्य पाऊस, घरांमध्ये शिरले पाणी

Amravati Cloudburst: ढगफुटी सदृश्य पावसाने माधान गावात हाहाकार, घरे पाण्याखाली #Amravati #Cloudburst #MaharashtraRain A cloudburst-like rain event in Madhan village, Amravati, has caused widespread devastation. Water has entered several homes, leaving vehicles and crops submerged. The torrential downpour has cut off connectivity to many houses, creating fear and panic among the local residents. अमरावती जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे माधान गावात हाहाकार उडाला आहे. यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, शेतीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. या पावसामुळे गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

संबंधित व्हिडीओ