मागायला गेला दाद.. पोलिसांनी घातली कंबरेत लाथ. असाच प्रकार जालन्यात स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडलाय. पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून निवेदन देण्यासाठी गेलेल्या नागरिकाच्या कंबरेत पोलिसांनीच लाथ घातलीय. त्यामुळे दाद मागायची तरी कुणाला असा प्रश्न निर्माण झालाय..पाहुयात..