Akola Heat Wave| अकोला जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट; पुढील 3 दिवस जिल्ह्याला Red Alert

अकोला जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानाचा पारा सलग उच्चांक गाठत आहे....गुरुवारी ४४.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे....वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी.

संबंधित व्हिडीओ