Monsoon Maharashtra| महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? 30 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार?

अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता श्रीलंका आणि अरबी समुद्र मान्सूनने व्यापला आहे...पुढील 26 ते 30 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय...केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याचा अंदाज पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेय...अधिकची माहिती जाणून घेऊयात हवामान शास्त्रज्ञ एस.डी. सानप यांच्याकडून

संबंधित व्हिडीओ