उद्धव ठाकरे यांचा बच्चू कडूंवर प्रहार.आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता.‘घरी बोलवून त्याला मंत्री केला ही माझी चूक झाली’.जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या.कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा आनंद.