ZP च्या निवडणुका 23 जुलैनंतरच लागणार, State Election Commissioner दिनेश वाघमारे यांची माहिती

जिल्हा परिषदेच्या निवडणुका 23 जुलै नंतरच लागणार.राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती.ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका रखडल्या होत्या. 23 जुलैला कोर्टाचा निकाल आल्यानंतर निवडणुका जाहीर होण्याची शक्यता.

संबंधित व्हिडीओ