Pimpri Chinchwad मध्ये दुपारीच अंधार, धो-धो पाऊस; उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा

पिंपरी चिंचवडमध्ये दुपारच्या सुमारास अंधारमय वातावरण झालंय आणि तुफान पाऊस ही कोसळला.. उकाड्याने हैराण झालेले शहरवासीय याचं पावसाची आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर आज ही प्रतीक्षा संपली..याठिकाणा पावसाने जोरदार हजेरी लावली.

संबंधित व्हिडीओ