राज्यात आजपासून SIR प्रक्रियेला सुरुवात होणार.पूर्ण मतदार यादी स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबवणार.मतदारांच्या इच्छेनुसार SIR यादीत बदल केला जाईल. राज्यात SIR प्रक्रियेबाबत राज्य निवडणूक आयोगाची माहिती. मतदारांना इच्छित बदल करण्याची मुभा मिळणार.स्थलांतरीत रहिवासी,मृत रहिवासी यांची माहिती अपडेट होणार.आयोगाने अपडेट केलेली माहिती मतदारांना तपासता येणार.SIR प्रक्रियेसाठी एक लाख दोनशे कर्मचारी कार्यरत.30 जूनपासून आमचे प्रतिनिधी घरोघरी पोहोचणार.मतदारांची सखोल माहिती घेतली जाईल.आयोगाने आजपर्यंत 72 टक्के मतदारांचं मॅपिंग पुर्ण केलं.मॅपिंगमधून मतदार कुठे आहेत याची माहिती मिळते.