नागपूर शहरात गेल्या नऊ दिवसांत तब्बल 21 मृतदेह सापडल्याची माहिती समोर आलीय....मृतांची ओळख अजून पटली नसली तरी त्यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे....नागपूर महानगर पालिकेकडून शहरातील सिमेंट रस्त्यांचं तापमान कमी करण्यासाठी रस्त्यांवर पाणी शिंपडण्यास सुरूवात केलीय....याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी....