ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात वकिलाचा एक व्हिडिओ समोर आलाय.. ट्विशाची सासू गिरीबाला सिंग यांच्या वकिलाने पत्रकारांवर संताप व्यक्त केलाय.. तो व्हिडिओ आता व्हायरल होतोय.. पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर वकील प्रचंड संतापले होते.