Special Report|फडणवीसांचं शिष्टमंडळ जरांगेंचं आंदोलन रोखणार? जरांगे-लाड यांच्या भेटीत काय चर्चा झाली

मनोज जरांगे आणि भाजप नेते प्रसाद लाड यांची आज अंतरवाली सराटीमध्ये भेट झाली. कधीकाळी एकमेकांवर आगपाखड करणारे हे दोन नेते आज एकत्र चर्चा करताना दिसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसाद लाड यांनी चर्चेसाठी पाठवलं. पण या भेटीत नेमकी काय चर्चा झाली ? पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ