Kalyan पोलिसांकडून जवळपास 32 कोटींची Brown sugar जप्त; कुख्यात ब्राऊन शुगर तस्कर अमजद पठाणला अटक

कल्याण पोलिसांनी 10 किलो ब्राऊन शुगर जप्त करत कारवाई केलीय... या ब्राऊन शुगरची किंमत जवळपास 32 कोटी असल्याची माहिती मिळतीय.. या कारवाईत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आलीय.. कुख्यात ब्राऊन शुगर तस्कर अमजद पठाण अटकेत आहे.. कुख्यात तस्कर अमजद पठाणविरोधात 20 गुन्हे दाखल आहेत.. तर त्याच्यावर हत्येचे तीन गुन्हे ड्रग्ज तस्करीचे 15हून जास्त गुन्हे आहेत.. अमजद पठाण हा आंतरराष्ट्रीय टोळीचा सदस्य आहे.. हे ब्राऊन शुगर नाशिकहून मुंबईला आणलं जात होतं.. त्यावेळी ही कारवाई करण्यात आलीय.. गेल्या 27 वर्षापासून अमजद पठाण याचा गोरख धंदा

संबंधित व्हिडीओ