शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंसंदर्भात मोठी माहिती समोर आलीय. विकास लवांडेंची गुन्हा क्रमांक 32(2017) मधून निर्दोष मुक्तता. गुन्हा 33 (2017) नजरचुकीने झाल्याचं पोलिसांनी म्हटलं.