मराठा समाजाला वेठीस धरु नका, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणारच; Jarange Patil आंदोलनावर ठाम

दरम्यान, 28 तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 30 मे रोजीचे आंदोलन होणारच, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रसाद लाड यांच्या मध्यस्थीला यश मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडीओ