राष्ट्रवादीतील कथित वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची उद्या बैठक होणार आहे.उद्या 5 वाजता देवगिरी बंगल्यावर ही बैठक होणार आहे. पार्थ पवारांची कार्यपद्धती आणि त्यावरून नाराज असलेले वरिष्ठ नेते या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार आहे.सुनेत्रा पवार या मुद्द्यावर सर्व आमदारांशी चर्चा करतील.राष्ट्रवादीतील कथित वादावर बैठकीला महत्व