एखाद्या राजकीय पक्षात अस्वस्थता असणं यात काही नवं नाही. मात्र आपल्याला साथ देणारा पक्ष अचानक विरोधकांच्या गाठीभेटी घ्यायला लागला.तर मात्र अडचण होते.तसंच झालंय सध्या राष्ट्रवादी आणि भाजपचं राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही काळापासून अंतर्गत संघर्ष आहे.आणि तो दिवसेंदिवस वाढतच चाललाय... मात्र एक भेट झाली.आणि राष्ट्रवादीच्या संघर्षात थेट मुख्यमंत्र्यांनीच एन्ट्री घेतली.... पाहुया नक्की काय घडतंय पडद्यामागे.