Special Report| शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला Shivraj Motegaonkar कोट्यधीश कसा बनला?

नीट' पेपरफुटीच्या 'लातूर पॅटर्न' मुळे शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा हादरलंय. शिवराज मोटेगावकरला अटक झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मोटेगावकर इतका मोठा कसा बनला पाहूयात हा रिपोर्ट. कोट्यधीश कसा झाला?

संबंधित व्हिडीओ