विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय.विद्यमान आमदारा ज्या पक्षाचा असेल तोच पक्ष त्या जागेवरून विधान परिषद निवडणूक लढवणार आहे, त्या जागांबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.