Sindhudurg| 48 तासांच्या प्रयत्नांनंतर निवती समुद्रात INS गुलदार युद्धनौका विसावली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती समुद्रात आयएनएस गुलदार ही युद्धनौका संध्याकाळी ५ वाजता विसावली आहे. यासाठी एमटीडीसीचे अधिकारी आणि कर्मचारी गेले ४८ तास काम करत होते. ४८ तासाच्या प्रयत्नानंतर ही युद्धनौका खोल समुद्रात विसावली आहे. आता ती पर्यटकांना लवकरच पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहे. त्यासाठी पाणबुडी प्रकल्प राबविल्या जाणारय.

संबंधित व्हिडीओ