वर्षा बंगल्यावर BJP च्या कोअर कमिटीची बैठक, आगामी Vidhan Parishad निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक

वर्षा बंगल्यावर भाजपा कोअर कमिटीची बैठक होणार.राज्यात आगामी विधानपरिषद निवडणूक जाहीर झाली त्यानुसार उमेदवार नावाची प्राथमिक चर्चा होणार.सीए्म देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे यासह कोअर टीम नेते उपस्थित राहणार

संबंधित व्हिडीओ