CM Devendra Fadnavis यांच्या दुचाकी प्रवासावरून Amit Thackeray यांची बोचरी टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी विधानभवनात दुचाकीवरून गेले, पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत फडणवीस दुचाकीवरून गेले.आणि यावरूनच मनसे नेते अमित ठाकरेंनी बोचरी टीका केलीय, 6 मिनिटांसाठी जॉन अब्राहमसारखे 6 बाईक घेऊन कशासाठी गेले, असं म्हणत अमित ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय.

संबंधित व्हिडीओ