ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे उदय सामंत यांच्या भेटीला आले आहेत.उदय सामंत महायुतीच्या बैठकीत असल्याने त्यांची अद्याप भेट झालेली नाही.. भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डीचे खासदार आहेत.आष्टीकर, वाजे यांच्यानंतर आता वाकचौरे शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला आलेत. त्यामुळे राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालीय.