आर्थिक संकटात आमदारांनी त्यांचा 1 वर्षाचा पगार देशासाठी द्यावा का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कळवा

युद्धामुळे देशावर सध्या मोठं आर्थिक संकट आहे... या संकटाचा सामना आपल्या सगळ्यांना करायचाय... अशा वेळी लोकप्रतिनिधींची जबाबदारी मोठी आहे...या आर्थिक संकटात आमदारांनी त्यांचा एक वर्षाचा पगार देशासाठी द्यावा का.... तुम्हाला काय वाटतं... हे आम्हाला नक्की कळवा..आपली प्रतिक्रिया आमच्या फेसबुक पेजवर कळवा.आमच्या facebook.com/ndtvmarathi या फेसबुक पेजवर

संबंधित व्हिडीओ