मविआचं शिष्टमंडळ उद्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेणार आहेत.राज्यात मतदार यादी पुनरीक्षण सुरू आहे आणि याच संदर्भात सुरू असलेल्या शंकांबाबत भेट घेणार आहेत.यावेळी तीनही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत