NEET पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकरच्या मुलाची 11 तासांपासून पुण्यातील CBI च्या कार्यालयात चौकशी

नीट पेपर फुटीप्रकरणी आरसीसी कोचिंग क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरच्या मुलाची 8 तासांपासून चौकशी सुरू आहे. पुण्यातील सीबीआयच्या कार्यालयात सकाळी दहा वाजल्यापासून ही चौकशी सुरू असल्याचं समजतंय. मोटेगावकरने आपल्या मुलासाठी नीटचा पेपर फोडला होता, असा आरोप करण्यात आला होता, त्या पार्श्वभूमीवर ही चौकशी होत असल्याचं समजतंय.

संबंधित व्हिडीओ