Latur मध्ये आणखी एका डॉक्टरची CBI कडून चौकशी; डॉक्टर मोटेगावकरच्या संपर्कात असल्याचा CBI ला संशय

लातूरमध्ये आणखी एका डॉक्टरची CBI कडून चौकशी. एक तासापासून डॉक्टरची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे.शिवराज मोटेगावकरच्या संपर्कात हा डॉक्टर असल्याचा सीबीआयला संशय.मोटेगावकर यांच्या अटकेनंतर पेपर फुटीचे अनेक धागेदोरे लातूरमध्ये असल्याचा सीबीआयचा संशय आहे.या डॉक्टरांनं देखील पेपर विकत घेतल्याचा सीबीआयला संशय.

संबंधित व्हिडीओ