अजित पवारांच्या अपघात प्रकरणात खरातचं कनेक्शन समोर- रोहित पवार.'त्या' 6 दिवसात खरातने चार फोन बदलले- रोहित पवार.एक फोन केवळ 19 मिनिटांचा कॉल करून बदलला - रोहित पवार.खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल दादांच्या अपघातादिवशी- रोहित पवार