संभाव्य जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोनं खरेदी न करण्यासह विविध मुद्यावर आवाहन केलं.. त्यामध्ये बचत हा मुद्दा सुद्धा होता.. देशातल्या जनतेनं विविध गोष्टींमध्ये बचत करणं अपेक्षित असेल तर देशातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा एका गोष्टीची बचत करायला काय हरकत आहे असा प्रश्न विचारला जात आहे..