Malvaniतील अनधिकृत बांधकामाची Mangalprabhat Lodha यांच्याकडून पाहणी; स्थानिकांना त्रास दिल्याचा आरोप

मुंबईच्या मालवणी परिसरातील अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा पोहोचलेयत.अनाधिकृत बांधकाम करुन स्थानिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जातोय..ठिकाणी हा प्रकार घडला त्याठिकाणी मंत्री मंगलप्रभात लोढा भेट देत आहेत याठिकाणी दोन दिवसांपूर्वी धार्मिक तणाव देखील वाढला होता.

संबंधित व्हिडीओ