प्रशांत किशोर यांच्याशी संबंधित चर्चांवर पार्थ पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. प्रशांत किशोर आमचे चांगले मित्र असल्याचं पार्थ पवार म्हणालेत. प्रशांत किशोरांनी राजकीय सल्लागार क्षेत्र सोडलंय, आणि त्यात बदल होईल असं मला वाटत नाही, असं पार्थ पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.